salim pathan 23 Feb 2025
Adress मध्ये बिल्डिंगचा पत्ता दिलेला आहे.. Delevery Partner दुसऱ्या मजल्या पर्यंत आणून द्यायला कट कट करत होता...त्यासाठी ektra पैसे लागतात असं बोलत होता....मागील 3 वर्षापासून स्वीगी आणि झोमॅटो वापरत आहे तिथे असे चार्ज घेत नाही....डिलिव्हरी देताना कस्टमर चा फोटो काढण्याची कुठेच पद्धत नसते...हे तर काही नवीनच आहे...अशा चुकीच्या वागण्यामुळे मनस्ताप कस्टमरला सहन करावा लागतो...कस्टमर चा फोटो का लागतो याचे लिखित उत्तर मला पाहिजे आहे.